यावल येथे महिला दिनी खान्देश नारीशक्ती तर्फे महिला मेळावा संपन्न
यावल येथे महिला दिनी खान्देश नारीशक्ती तर्फे महिला मेळावा संपन्न प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त यावल येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे बचत गटांना मार्गदर्शन व महिला स्नेहमेळावा चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे होत्या. नेहमी महिलांच्या प्रत्येक अडी-अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी तत्पर असुन महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढत राहणार आहोत असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ दिपाली चौधरी झोपे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी मा.नगरसेवीका सौ.देवयानी महाजन,जास्वंद महिला बचत गट अध्यक्षा सौ.देवकन्या बढे, उपाध्यक्षा सौ.देवयानी देवराज महाजन,अबोली बचत गटाच्या सौ.माधुरी फेगडे,मोगरा बचत गटाच्या सौ.विजया पाटील तसेच आशा महाजन,विभा महाजन,सविता महाजन,सविता पाटील,भारतीय फेगडे, सुनिता महाजन,मालती चोपडे, नंदिनी फालक,निलीमा महाजन, योगिता मिस्तरी, मनिषा धानोरे, शशिकला फेगडे, सरस्वती बारी,विजया बारी,पद्मावती महाजन, पुष्पा काळे,हेमलता फेगडे,शितल ...