माध्यमिक विद्यालय विरोदा स्टाफच्या वतीने प्रांताधिकारींकडे ड्यूरा सिलिंडर साठी निधी सुपूर्द
फैजपूर प्रतिनिधी: कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आॅक्सीजन चा तुटवडा भासत असुन लोकसहभागातून यावल तालुक्यातील रुग्णांसाठी ड्यूरा सिलिंडर व आॅक्सीजन प्लांट उभारणी साठी प्रांताधिकारी कैलास कडलग साहेब, तहसिलदार महेश पवार साहेब तसेच गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील साहेब व गटशिक्षणाधिकारी नईम शेख साहेब यांच्या आवाहनानुसार माध्यमिक विद्यालय विरोदा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री गणेश गुरव सर यांनी ५००० रु मदतनिधी प्रांताधिकारी कैलास कडलग साहेब यांच्या कडे सुपुर्द केला.
Comments
Post a Comment