Posts

Showing posts from June, 2023

आता त्यांना नवीन मालक मिळाले आहेत.....

Image
 

ना.गिरिषभाऊ महाजनांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे बाईक रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न

Image
 https://youtu.be/OVUAzqNoLqo ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत चाळीसगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे विकास तीर्थ बाईक रॅली संपन्न चाळीसगाव प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी ९ वर्षेपूर्ती निमित्ताने "मोदी@9" या उपक्रम अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास तीर्थ मोटार सायकल (बाईक) रॅली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स शाखा उदघाट्न सोहळा पार पडला.        ना.गिरिषभाऊ महाजन यांनी वेळात वेळ काढून सदर बाईक रॅली मध्ये सहभागी झाले व स्वतः बाईक चालवत सर्वांचा उत्साह वाढवला. तसेच ना.गिरिषभाऊ यांनी सर्वांना मार्गदर्शन करत ९ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून देशात झालेले परिवर्तन व विविध लोकोपयोगी योजनांची  माहिती दिली.        यावेळी #आमदार_मंगेशदादा_चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बाईक रॅलीची सुरुवात भाजपा अं...

आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर परिसरात वृक्षारोपण

Image
आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर परिसरात वृक्षारोपण - जळगाव शहराचे लाडके आमदार तथा जळगाव जिल्हाचे जिल्हाध्यक्ष  माननीय श्री.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर पिंप्राळा येथील स्वयंभू महादेव येथील ओपन पेस मध्ये वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी पिंप्राळा परिसरातील समाजसेवक  अतुलभाऊ बारी, शक्तीभाऊ महाजन, यशवंतदादा, सोपान पाटील सर, सरदारदादा राजपूत, कैलास कोळी सर, दांडेकरदादा बोरसेदादा, धनंजय सोनार, संतोष कदम यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील आमदार राजुमामा यांचे विश्वासू पदाधिकारी गणेशभाऊ माळी तसेच गणेश जाधव, गणेश सुपेकर, सागर पाटील,राकेश पाटील, भैया लोखंडे, विकी बागुल, सोनू भाऊ शर्मा, पिंटू भाऊ ताडे, संदीप पाटील, सागर सुरडकर, निलेश माळी, पियूष कोळी, राजू पाटील व परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांची  वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला व वुक्षारोपण करून शहराच्या लाडक्या आमदारांना शुभेच्छा दिल्या.