आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर परिसरात वृक्षारोपण
आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर परिसरात वृक्षारोपण -
जळगाव शहराचे लाडके आमदार तथा जळगाव जिल्हाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर पिंप्राळा येथील स्वयंभू महादेव येथील ओपन पेस मध्ये वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी पिंप्राळा परिसरातील समाजसेवक अतुलभाऊ बारी, शक्तीभाऊ महाजन, यशवंतदादा, सोपान पाटील सर, सरदारदादा राजपूत, कैलास कोळी सर, दांडेकरदादा बोरसेदादा, धनंजय सोनार, संतोष कदम यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील आमदार राजुमामा यांचे विश्वासू पदाधिकारी गणेशभाऊ माळी तसेच गणेश जाधव, गणेश सुपेकर, सागर पाटील,राकेश पाटील, भैया लोखंडे, विकी बागुल, सोनू भाऊ शर्मा, पिंटू भाऊ ताडे, संदीप पाटील, सागर सुरडकर, निलेश माळी, पियूष कोळी, राजू पाटील व परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांची वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला व वुक्षारोपण करून शहराच्या लाडक्या आमदारांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment