चाळीसगाव तालुका आत्मा कमिटी सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब
चाळीसगाव (संदिप पाटील): अखेर चाळीसगाव तालुका शेतकरी सल्लागार समिती म्हणजेच आत्मा कमिटीवर अशासकीय सदस्यांच्या निवडीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्कामोर्तब केले असून आत्मा नियामक मंडळ तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी ही यादी जाहीर केली आहे.
या समितीवर शेतकरी कृषी गटातुन - राजेंद्र महारु पाटील,उंबरखेड , भैय्यासाहेब आनंदराव पाटील हिरापूर, सुवर्णा धनंजय मांडोळे खडकी,सरला साहेबराव निकम लोंढे,
फलोत्पादनमध्ये- धनंजय साहेबराव रणदिवे देवळी, रामलाल काशिनाथ शिंदे तरवाडे, कविता निवृत्ती कवडे चितेगाव, शितल दिनेश महाजन सायगाव,
पशुसंवर्धन मधे - सुनील बालाजी पवार धामणगाव, शिवाजी शंकर हाडपे घोडेगाव,शिवप्यारबाई भरतसिंग पाटील वरखेडे बु., विमलबाई बापूराव पाटील बिलाखेड,
महिला बचत गटातून- शोभा राजेंद्र हिरे आडगाव, छायाबाई फकीरा पाटील मजरे,
युवक मंडळमधून- तुषार पंडित सुर्यवंशी बोरखेडे बु., विनित मच्छिंद्र राठोड वलठाण,
कृषी सेवा केंद्र- नितीन सुखदेव पाटील पाटणा, योगेश सदाशिव कुलकर्णी चाळीसगाव,
शेतकरी गट- विजय शंकर पाटील वाकडी, ज्ञानेश्वर भिमराव पाटील अलवाडी,
प्रगतीशील शेतकरी-ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील पिलखोड, नाना भाऊसिंग पाटील पिंप्री खु.,
पंचायत समिती सभापती-अजय भाऊसाहेब पाटील,
जिल्हा परिषद सदस्य- पोपट एकनाथ भोळे वाघळी, मंगलबाई भाऊसाहेब जाधव तांबोळे, मोहीनी अनिल गायकवाड भवाळी, अतुल अनिल देशमुख चाळीसगाव, शशिकांत भास्कर साळुंखे खेडगाव, भुषण काशिनाथ पाटील सायगाव, सुनंदा सिताराम चव्हाण गोरखपूर इत्यादी विविध क्षेत्रातील महिला- पुरुष सदस्यांची या चाळीसगाव तालुका आत्मा कमिटीवर वर्णी लागली असून आ.मंगेशदादा चव्हाण,खा.उन्मेष दादा पाटील, माजी आ.राजीव देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment