आ.मंगेश चव्हाण आणि नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा चाळीसगाव येथे भव्य सत्काराचे आयोजन
चाळीसगावी आ.मंगेश चव्हाण आणि नवनिर्वाचीत सरपंच सदस्यांचा भव्य सत्काराचे आयोजन
चाळीसगाव प्रतिनिधी (किशोर शेवरे): जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुक्ताईनगर मतदारसंघाचे दूध संघ संचालक आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या भव्य जाहिर नागरी सत्कार सोहळा चाळीसगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजपूत समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.तसेच यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment