खान्देश नारीशक्ती तर्फे राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्काराने ३६ नारींचा गौरव पत्रकार भवन जळगाव येथे आमदार, महापौरांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळा संपन्ऩ जळगाव प्रतिनिधी: खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, खान्देश जनसेवा फाऊंडेशन, नारीशक्ती गृप जळगाव, खान्देश न्युज नेटवर्क आणि इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नारीदिप सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या ब्रिजलालभाऊ पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्रीताई महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे जळगाव , आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव,युवती सहसंयोजिका अमृता पाटील धुळे ग.स.सोसायटी माजी अध्यक्ष विलास नेरकर, रावेर संगायो समीती अध्यक्ष तुकाराम बोरोले, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप जळगाव अध्यक्षा मनिषा किशोर पाटील,ज्योती राण...
होय आम्ही शिकणार... संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्तीचे वितरण... यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही - पोलीस अधिक्षक एम.राजकुमार शिष्यवृत्ती योजना ही स्व.जिभाऊंच्या कार्याला कृतीतून आदरांजली - आमदार मंगेश रमेश चव्हाण संघर्षातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू... चाळीसगाव : माणसाने कोणाच्या घरात जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते. परंतू आपल्या कर्तुत्वाच्या बळावर उंच शिखर गाठत आकाश भरारी घेण हे नक्की त्याच्या हातात असते. अनेकदा उंच भरारीसाठी कोणाची तरी भक्कम साथ हवी असते. आणि हिच साथ या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून तुम्हा सर्वांना देत आहे. मिळालेल्या या प्रोत्साहनातून भरारी घेत परिस्थितीवर मात करा. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना म्हटले जाते त्यांच्या कार्याला कृतीतून आदरांजली देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव त...
Comments
Post a Comment