Breaking News: धनुष्यबाणासह शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आपल्या मी खान्देशी न्यूज वर🖥️


 नवी दिल्ली : राजकीय पक्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहेय. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केलाय. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे. 


पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आपल्या मी खान्देशी न्यूज वर🖥️


#UddhavThackrey #EknathShinde #MaharashtraPoliticalNews #ShivSena #BowArrow #Mumbai  #ShivsenaSymbol #electioncommissionnews #shivsenanews #electioncommissiononshivsena #electioncommissionnewstoday #electioncommissionofmaharashtra #electioncommissionofindia #electioncommissiondecisiononshivsena

#dailynews #marathinews #marathilive #marathinewslive #marathinewschannel #marathinewslivetoday #live

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व