भाजयुमो विद्यार्थी आघाडी व आ.मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET परीक्षा फॉर्म सुविधा
भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे १० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत CET परीक्षा फॉर्म सुविधा...
चाळीसगाव प्रतिनिधी: तालुक्यातील १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने मोफत CET च्या परीक्षेचा फॉर्म भरून देण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
तरी विद्यार्थ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे जनसेवा कार्यालय, करगाव रोड, चाळीसगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे व विद्यार्थी विभाग शहराध्यक्ष सिद्धांत पाटील यांनी केले आहे.
सदर CET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर देखील माहिती घेऊ शकता.
1) राहुल नकवाल (उपक्रम संयोजक) - मो.न- 8888740085
२) लोकेश वाणी
मो.9881177400
3) राहुल महाजन
मो.9322482142
४) ललित हिरे
मो. 8055479977
५) यश चिंचोले
मो. 9834172901
६) राकेश कोठावदे
मो.7020164274
Comments
Post a Comment