कुंझर येथील हर्षल गोसावी ला सुवर्ण पदक
चाळीसगाव प्रतिनिधि : कूंझर ता चाळीसगाव येथील रहिवासी ची हर्षल सतिष गोसावी याने युथ गेम फेडरेशन ऑफ इंडीया इंटर नशनल बॉक्सिंग चॅम्पियन शिप इव्हेंट मध्ये नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळून आपल्या देशाचे नाव उज्वल केले आहे तरी त्यास त्याचे प्रशिक्षक नील भाई याचे व वडील सतिष गोसावी काका राजेंद्र गोसावी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यास नेपाळ जाण्यासाठी ताती थय्या गुजरात या गावाचे सरपंच सौ जिजिषा भेन व पल्साना येथील प्रतिष्ठित व्यापारी निलेश देसाई यांनी हर्षल यास आर्थिक मदत केली तरी त्याचे कुंजर गावासह परिसरात पेडे वाटून अभिनंदन करण्यात येत

Comments
Post a Comment