चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? खान्देश न्युज नेटवर्क चा मतदारसंघ निहाय सर्वे


https://strawpoll.com/zqy3vpyogचाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? खालील लिंकवर जाऊन आपलं मत नोंदवा

Comments

  1. Replies
    1. हो आम्ही खूप समाधानी आहोत
      आमदारांनी कोरोना काळात अत्यंत गरजू घटकांना जेवणाची सोय केली व चाळीसगाव शहरात स्वतः फवारणी करणे असेल अंत्योदय कार्यालयात माध्यमातून तालुक्यांतील जनतेचे शासकीय योजनान संबंधीत प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील सक्त लाईट बिल भरण्याच्या विरोधात आंदोलन असेल बोगस खतांचा गाडी पकडणे असेल शेतकी संघात शेतकर्याचे धान्य न मोजता व्यापार्याचे धान्य मोजत असतांना आमदारांनी पकडले तसेच शेतकर्यांचे पशुधन चोरी संदर्भात शेतकऱ्यां सोबत स्त्यावर उतरून आंदोलन करणे असेल असे एक ना अनेक प्रश्न आमदारांनी सोडवले आहेत म्हणून मी आमदारांच्या कामगिरी समाधानी आहे


      Delete
  2. All district citizen proud to MLA mangesh dada

    ReplyDelete
  3. हो, आमदार मंगेशदादा हे वेळोवेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनुन त्यांना न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात, कोरोना काळात रुग्णसेवा केली, शेतकऱ्यांसाठी वेळ काळ न पाहता रस्त्यावर उतरले असे एक ना अनेक उदाहरण आहेत

    ReplyDelete
  4. हो, आमदार मंगेशदादा हे वेळोवेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनुन त्यांना न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात, कोरोना काळात रुग्णसेवा केली, शेतकऱ्यांसाठी वेळ काळ न पाहता रस्त्यावर उतरले असे एक ना अनेक उदाहरण आहेत.

    ReplyDelete
  5. Replies
    1. दादासाहेब मि अनिल भाऊ चौधरी ठाकरे अध्यक्ष तेली समाज युवा मंच चाळीसगाव व संचालक हाॅटेल गौताळा रेसिडेन्सी पाकॅ चाळीसगाव
      चाळीसगाव येथील अमर धाम येथे खुपच वाईट परिस्थिती आहे

      Delete
  6. चाळीसगाव तालुक्यातील जनतेला पहिल्यांदाच
    एक असा आमदार लाभलाय की तो
    शेतकऱ्यांन साठी वेळ प्रसंगी जेल मध्ये सुद्धा मागे पुढे पाहत नाही

    होय मला गर्व आहे या आमदारांचा
    i support MLA Mangesh Dadar

    ReplyDelete
  7. चाळीसगाव तालुक्यातील जनतेला पहील्यांदाच
    एक असा आमदार लाभलाय की तो
    शेतकऱ्यांन साठी वेळ प्रसंगी जेल मध्ये सुद्धा जायला मागे पुढे पाहत नाही

    होय मला गर्व आहे या आमदारांचा
    i support MLA Mangesh Dada

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व