भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण आय टी संयोजक पदी गणेश माळी यांची निवड
भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण आय टी संयोजक पदी गणेश माळी यांची निवड
जळगाव प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्या ग्रामीण पक्षसंघटनेत अनेक वर्षांपासून विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून भाजपा जळगाव जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांची भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण आय टी संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी काल ही नियुक्ती जाहीर केली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत आ.राजुमामा भोळे यांनी गणेश माळी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. या नियुक्ती बद्दल गणेश माळी यांचे भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
Congratulations
ReplyDelete