पालकांसाठी महत्वाची सुचना... खासगी शाळांमधील शुल्काबाबत आपलं मत कळवा शासनाला
पालकांसाठी महत्वाची सुचना... खासगी शाळांमधील शुल्काबाबत आपलं मत कळवा शासनाला
खान्देश न्यूज नेटवर्क: खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.
या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना
www.research.net/r/feeregulation
या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment