शिवाजीराव ढवळे साहेब व सागरभाऊ झोडगे युवामंच तर्फे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी
शिवाजीराव ढवळे साहेब व सागरभाऊ झोडगे युवामंच तर्फे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी
गुरुवर्य विर एकलव्य यांची जयंती पाटणादेवी रोड हरीगिरीबाबा नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली.
चाळीसगाव प्रतिनिधी : महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यात भिल्ल हा प्रमुख भाग म्हणता येईल , मुळात आदिवासी समाज खूप शांत , संयमी आहे कदाचित यामुळेच विकासाच्या फळी पासून हा वर्ग एकाकी पडला आहे अस म्हणता येईल. आदिवासी हा गट मोठा असल्याकारणाने सामाजिक दृष्टिकोन गृहीत धरून काम केल्यास यामध्ये मोठे परिवर्तन घडवता येईल हे नक्की .
या जयंती च्या कार्यक्रमाप्रसंगी विर एकलव्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव ढवळे साहेब , सागरभाऊ झोडगे , भाऊराव सोनवणे, भावडू सोनवणे , भाऊराव गांगुर्डे , टेलू गांगुर्डे , गणपत गांगुर्डे , संदीप सोनावणे, अजय गांगुर्डे , बापू सोनवणे ,भूषण राजपूत , जयदीप झोडगे , कुलदीप नेवरे आदी तसेच सागरभाऊ झोडगे युवमंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते .
Comments
Post a Comment